धुळ्याच्या नामचीन रेशन/रॉकेल तस्करांसोबत हा गायकवाड गप्पा मारत बसला होता.मी,त्यास* *हटकले. त्यावर तो म्हणाला की,गोपनीय कामात मी व्यस्त आहे उद्या भेटा.

पुरवठा अधिकारी जळगाव चा अन् त्याच्या दालनात धुळ्याचे स्मगलर काय करीत असावे? आणी त्यांच्याशी गुप्तागू करता यावी म्हणून,त्याच्या कार्यालयाशी संबंधित कामं तो कसे लांबवू शकतो. पुरवठा अधिकाऱ्याचे दालन हे दोन नंबरच्या व्यावसायिकांचे दालन नव्हे. त्याठिकाणी त्याच जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास अग्रक्रम असायला हवा. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड ला ते मान्य नसेल तर, माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी त्याला तात्काळ नारळ देणे हेच उत्तम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!