राज्य आरोग्य खात्यातील अनागोंदी पहा…….
येथे खुनासारखे दुष्कृत्य केलेला डॉक्टर,स्वतःचे हॉस्पिटल चालवीत असताना जिल्हा रूग्णालयात कार्यरत(?) आहे.मात्र,त्यावर काहीही कारवाई होत नाही.या आरोग्य व्यवस्थेत एकही प्रामाणिक नसावा काय,हाच प्रश्न सामान्यांना भेडसावतो.