राजाराम इरण्णा केलुरकर,नायब तहसीलदार,उस्मानाबाद.याचेवर तीन स्वस्त धान्य दुकानदाराकडून ९ हजार लाच घेतली म्हणून एसीबी ने त्याला ताब्यात घेत तीन दिवसांच्या कोठडीत कोंबले.

गोरगरिबांचे धान्य फस्त करणारा हा नराधम एसीबी च्या हाती लागलाच शेवटी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!