राज्याचे परिवहन आयुक्त हे ढोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,भ्रष्ट परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करतील याची सुतराम शक्यता नाही हे त्यांच्या आजवरच्या वर्तनावरून स्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!