Blog

धुळ्याच्या नामचीन रेशन/रॉकेल तस्करांसोबत हा गायकवाड गप्पा मारत बसला होता.मी,त्यास* *हटकले. त्यावर तो म्हणाला की,गोपनीय कामात मी व्यस्त आहे उद्या भेटा.

परिवहन खात्याचा भोंगळ कारभार……

राज्याचे परिवहन आयुक्त हे ढोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,भ्रष्ट परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करतील याची सुतराम शक्यता नाही हे त्यांच्या आजवरच्या वर्तनावरून स्पष्ट आहे.

सखाराम ठाकरे,धुळ्याचा सहकार विभागातील वर्ग १चा अधिकारी पाच लाख रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ सापडला!!

लाचखोर भ्रष्टाचाऱ्यांचे असेच फलक झळकावयाला हवेत.

खाजगी वाहनावर “महाराष्ट्र शासन”अशी पाटी लावणे योग्य नसेल तर, या वाहनाविरोधात काय कारवाई होवू शकेल??

देशाचे भविष्य,तरुण विद्यार्थ्यांचे शासन पुरस्कृत शोषण कधी थांबणार??

रस्ते बांधकामातील बनवा बनवी थांबवा!

WhatsApp
error: Content is protected !!