धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात शासन नियमांची ऐसी की तैसी

ॲड. उमाकांत घोडराज…… सिव्हिल हॉस्पिटल मधील दाखल बीपीएल धारक रुग्णाला डिस्चार्ज करण्यासाठी मोजावे लागत आहेत पैसे…

परिवहन खात्याचा भोंगळ कारभार……

राज्याचे परिवहन आयुक्त हे ढोले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत,भ्रष्ट परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करतील याची सुतराम शक्यता नाही हे त्यांच्या आजवरच्या वर्तनावरून स्पष्ट आहे.

खाजगी वाहनावर “महाराष्ट्र शासन”अशी पाटी लावणे योग्य नसेल तर, या वाहनाविरोधात काय कारवाई होवू शकेल??

WhatsApp
error: Content is protected !!