26 Nov 2026, Thu

बाळंतपणात आईसह आता पुरुषांनाही मिळणार पॅटरनिटी लीव्ह,CM विजय यांची मोठी घोषणा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजेची घोषणा केली आहे. पुरुष कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची पितृत्व रजा मिळेल. कर्मचारी मुलाच्या जन्माच्या १५ दिवस आधी किंवा जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत पितृत्व रजेचा लाभ घेऊ शकतात.


Tamil Nadu Government Employees Leave :  तामिळनाडू सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूमध्ये महिला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पुरुष कर्मचाऱ्यांनाही पॅटरनिटी लीव्ह मिळणार आहे. या निर्णयानुसार पुरुष कर्मचाऱ्यांनाही15 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री विजय यांनी ही मोठी अन् महत्त्वाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पुरुष कर्मचारी मुलाच्या जन्माच्या १५ दिवस आधी किंवा जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत पितृत्व रजेचा लाभ घेऊ शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button